शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

शिवसेना नेते संजय राऊतांनी घेतली टिकैत यांची भेट; ‘धनुष्यबाण’ कुणाला गारद करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:55 IST

भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात ऐतिहासिक शेतकरी आंदोलन झाल्यानंतर राकेश टिकैत यांची जनमानसांमधील प्रतिमा चांगली आहे.

-सुरेश भुसारीनवी दिल्ली : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांची मुझफ्फरनगर येथे भेट घेतल्याने उत्तर प्रदेशातील हिंदुत्ववादी राजकारणाला पुन्हा वेगळी फोडणी मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या पदरात जाणाऱ्या उच्चवर्णियांमधील मतांची विभागणी शिवसेनेमुळे होऊ शकते परंतु संघटनात्मक आधार नसल्याने कुणाच्या भरवशावर धनुष्यबाण चालवायचे याची चाचपणी शिवसेना सध्या करत आहे. 

भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात ऐतिहासिक शेतकरी आंदोलन झाल्यानंतर राकेश टिकैत यांची जनमानसांमधील प्रतिमा चांगली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे शेतकरी आंदोलनाला वेगळी उंची मिळाली आहे. या प्रतिमेचा उपयोग शिवसेना करण्याचा प्रयत्न करणार आहे काय? याचीच चाचपणी करण्याचा खासदार संजय राऊत यांचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतSanjay Rautसंजय राऊतFarmerशेतकरी