मुकुंदवाडीत शिवजयंती उत्सव
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
औरंगाबाद : एन-२ मुकुंदवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरेश जाधव यांचा पोवाडा, विजय गवळी यांचे व्याख्यान १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता आयोजित केले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रवीण मेटे, कार्याध्यक्ष विशाल कवडे, बंडू फलके, स्वागताध्यक्ष शिवा काळे, दत्तात्रय जगताप, ईश्वर भुसारे, ऋषिकेश कुबेर, योगेश खोतकर, मयूर महाकाळ, विशाल नेवल, राजेश पाटील, अक्तर शेख आदींनी केले आहे.