शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी येथील महिलेच्या पोटात दीड किलो खिळे, पिना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 05:45 IST

मानसिक आजार : अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये झाली शस्त्रक्रिया

अहमदाबाद : शिर्डी येथील संगीता नावाच्या मध्यमवयीन महिलेच्या पोटावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून खिळे, नट-बोल्ट, पिना आणि बांगड्या यासह एकूण दीड किलो वजनाच्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. मानसिक आजार असलेली ही महिला शहराच्या शहर कोठडा भागात भ्रमिष्ट अवस्थेत फिरताना आढळल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला सरकारी मनोरुग्णालयात ठेवले होते. पोटात असह्य वेदना होत असल्याची तक्रार केल्याने तिला सिव्हिल इस्पितळात दाखल केले.

इस्पितळात ३१ आॅक्टोबर रोजी एक्स-रे काढला असता तिच्या पोटात अनेक अखाद्य वस्तूंचा मोठा संचय झाल्याचे आणि काही सेफ्टी पिना तिच्या डाव्या फुफ्फुसातून बाहेर लोंबकळत असल्याचे दिसून आले. डॉ. नितीन परमार यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या चमूने संगीतावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अडीच तास चाललेल्या शस्त्रक्रियेत तिच्या पोटातून ज्या वस्तू व ज्या संख्येने बाहेर काढल्या गेल्या, त्याने डॉक्टरही अचंबित झाले. यात एक इंच लांबीचे लोखंडी खिळे, नट-बोल्ट, तांब्याची वळी, बांगड्यांचे तुकडे, सेफ्टी पिना, केसाच्या पिना, मंगळसूत्र आदी गोष्टींचा यात समावेश होता.संगीताची केस ‘अ‍ॅक्युफेजिया’ विकाराची आहे. ही व्याधी अतिशय विरळ असून, वर्षातून असा एखादाच रुग्ण आढळून येतो. यात रुग्णाला टोकदार व अखाद्य वस्तू खाण्याची इच्छा होते. मनोरुग्णांमध्ये अशा केसेस दिसतात.-डॉ. नितीन परमार, शल्यचिकित्सक, सिव्हिल हॉस्पिटल 

टॅग्स :shirdiशिर्डीGujaratगुजरातWomenमहिला