शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 10:43 IST

नव्या ६ मित्रपक्षांना सामील करून घेणार

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या २४ पक्षांच्या महाआघाडीच्या मुकाबल्यात एनडीएमध्येही सहापेक्षा जास्त नवीन मित्रपक्षांना सहभागी करून महायुती तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील दोन नवीन मित्रपक्ष शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही १८ जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत बोलावण्यात आले आहे.

बंगळुरूत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या बैठकीला उत्तर म्हणून एनडीएनेही मित्रपक्षांची बैठक १८ जुलै दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 

चिराग पासवान, मांझी यांनाही दिले आमंत्रणn बिहारचे लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान व हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी या दोन नवीन मित्रपक्षांच्या नेत्यांना एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पत्र पाठविले आहे. n हे दोन्ही नेते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच, सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोकदलचे नेते जयंत चौधरी व एनडीएचे दोन जुने मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल व तेलुगू देसम पार्टी यांच्या भूमिकेवरही आहेत. महाराष्ट्रातील तिसरा मित्रपक्ष रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनाही या बैठकीत बोलावले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी