शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

NCP 'चा अध्यक्ष मीच, पदावर दावा कोण करत असेल तर त्यात तथ्य नाही; शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 17:58 IST

राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर आता खासदार शरद पवार ऑक्शनमोडमध्ये आले आहेत.

दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी दिल्लीत वर्किंग कमिटीची बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. दुसरा कोणी अध्यक्ष होणार अशी चर्चा चुकीची आहे. दुसरीकडे,  अजित पवार यांनी ही बैठक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'शरद पवार यांनी बोलावलेली बैठक बेकायदेशीर आहे. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीत्वाचा विषय निवडणूक आयोगात आहे. त्यामुळे पक्षातील कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा अधिकार नाही, असंही अजित पवार यांनी यात म्हटले आहे. 

'नाराजी नाही, अजितदादा आल्याने सरकार मजबूत...; राजीनाम्याच्या चर्चांवर CM शिंदेंचे स्पष्टीकरण

शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीव्यतिरिक्त राष्ट्रीय कार्यकारिणी, राष्ट्रीय पदाधिकारी आणि प्रदेश पक्षाध्यक्षांची आज बैठक बोलावली होती. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, वंदना चव्हाण, पीसी चाको (केरळ अध्यक्ष), योगानंद शास्त्री, जितेंद्र आव्हाड, वीरेंद्र वर्मा (हरियाणा अध्यक्ष) शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्यासह आहेत. 

शरद पवार यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर पक्षाचे केरळ अध्यक्ष पीसी चाको यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन कार्यकारिणीची निवड केली आहे. पक्षाच्या सर्व २७ युनिट समित्या शरद पवार यांच्याकडे आहेत. महाराष्ट्रात पक्षाची एकही समिती अजित पवार यांच्या पाठीशी नाही. राज्याच्या 5 युनिटच्या अध्यक्षांनी लेखी पत्र पाठवून संमती दर्शवली. या बैठकीला इतर समित्यांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत आठ ठराव मंजूर करण्यात आले. शरद पवार यांच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास व्यक्त केला. 9 आमदारांच्या हकालपट्टीच्या निर्णयावरही सर्वांनी संमती दर्शवली, असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार