शांताबाई लारोकर यांचे निधन
By Admin | Updated: September 22, 2016 01:16 IST2016-09-22T01:16:51+5:302016-09-22T01:16:51+5:30
शांताबाई लारोकर ()

शांताबाई लारोकर यांचे निधन
श ंताबाई लारोकर ()पडोळे सभागृहाच्या मागे, हुडकेश्वर रोड येथील रहिवासी शांताबाई गोपाल लारोकर (६९) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी ४ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून गंगाबाई घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पती, तीन मुली, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.