शाहीस्नान - बॉक्स
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:09+5:302015-08-28T23:37:09+5:30
अन् साध्वींना कोसळले रडू़़़

शाहीस्नान - बॉक्स
अ ् साध्वींना कोसळले रडू़़़महिला साध्वींच्या स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था व वेळेची मागणी प्रशासनाकडे फेब्रुवारीपासून करत आहे़ मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़ आखाड्यांच्या शाहीस्नानाची नव्हे तर त्यांच्यानंतरची वेळ दिली असती तरी चालले असते़ केवळ महिला साध्वी म्हणून न्याय मिळत नाही, अशी कैफियत साध्वी त्रिकाल भवंता यांनी शुक्रवारी त्यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांकडे मांडली़ साध्वींची व्यथा मांडताना त्यांना रडू कोसळले़----------- पोलीस बंदोबस्त ----------------कर्मचारी : १५,०००आयुक्त : १उपआयुक्त : १५सहायक आयुक्त : ४४पोलीस निरीक्षक : २००पोलीस उपनिरीक्षक : ६००बॉम्बशोधक व नाशक पथके : १३एसआरपीएफ : चार तुकड्याफोर्स वन : दोन तुकड्याक्युआरटी : दोन तुकड्या एटीएस, एसआयडी, सीआयडी व आयबीचे स्वतंत्र पथक--------------------------------बाह्य वाहनतळ : ७----------------------------भाविकांसाठी स्नानाचे घाट : ७-----------------------