शाहीर साबळे यांच्या निधनाने पहाडी आवाज हरपला - विखे यांची प्रतिक्रीया

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:00+5:302015-03-20T22:40:00+5:30

शाहीर साबळे यांच्या निधनाने लोकाभिमुख कलाकारास महाराष्ट्र मुकला आहे़ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर साबळे यांनी स्वत:ला झोकून दिले होते़ शाहीर साबळे महाराष्ट्राच्या गौरव गीताने अजरामर राहतील़ साबळे यांनी पोवाड्याची परंपरा आपल्या पहाडी आवाजातून सर्वदूर पोहोचवली़

Shahir Sable's death RIP wild sound - Powered by reaction | शाहीर साबळे यांच्या निधनाने पहाडी आवाज हरपला - विखे यांची प्रतिक्रीया

शाहीर साबळे यांच्या निधनाने पहाडी आवाज हरपला - विखे यांची प्रतिक्रीया

हीर साबळे यांच्या निधनाने लोकाभिमुख कलाकारास महाराष्ट्र मुकला आहे़ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर साबळे यांनी स्वत:ला झोकून दिले होते़ शाहीर साबळे महाराष्ट्राच्या गौरव गीताने अजरामर राहतील़ साबळे यांनी पोवाड्याची परंपरा आपल्या पहाडी आवाजातून सर्वदूर पोहोचवली़
राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते

Web Title: Shahir Sable's death RIP wild sound - Powered by reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.