शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

स्पर्शाविनाही हाेते लैंगिक शाेषण, हायकोर्टाचा तो निर्णय रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 07:01 IST

मुंबई हायकोर्टाचा ‘ताे’ निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

ठळक मुद्देवादग्रस्त निर्णयाविरुद्धच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उदय लळित, न्या. रवींद्र भट व न्या. बेला त्रिवेदी यांच्या न्यायपीठाने गुरुवारी निर्णय दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायद्यातील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा लागू होण्यासाठी पीडिताला निर्वस्त्र करून लैंगिक कृत्य करणे गरजेचे नाही. आरोपीने वस्त्रांवरूनही लैंगिक कृती केल्यास हा गुन्हा लागू होतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा ‘स्किन टू स्किन टच’चा निर्णय अवैध ठरवत रद्द केला. 

वादग्रस्त निर्णयाविरुद्धच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उदय लळित, न्या. रवींद्र भट व न्या. बेला त्रिवेदी यांच्या न्यायपीठाने गुरुवारी निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपी सतीश रगडे (३९) हा नागपुरातील रहिवासी (पान ९ वर)

देशात पोक्सो लागू करण्यामागील कायदेमंडळाचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे. न्यायालयाला त्यात गुंतागुंत निर्माण करता येणार नाही. या कायद्याकडे संकुचित अर्थाने पाहून आरोपीला गुन्ह्याच्या फासातून पळून जाण्याची संधी दिली जाऊ शकत नाही. उच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वीकारल्यास कायद्याच्या उद्देशाची पायमल्ली होईल.     - सर्वोच्च न्यायालय.

    सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायमn आरोपीला सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार व राष्ट्रीय महिला आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. n ते अपील मंजूर करण्यात आले. देशामध्ये गेल्या वर्षभरात पोक्सो कायद्यांतर्गत ४३ हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. n त्या सर्व प्रकरणांवर वादग्रस्त निर्णयाचा परिणाम होईल, याकडे अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी