शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 08:07 IST

बंगळुरू : कर्नाटकातील कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणातील आरोपी व जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवण्णाविरोधात विशेष न्यायालयाकडून अटक वॉरंट ...

बंगळुरू : कर्नाटकातील कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणातील आरोपी व जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवण्णाविरोधात विशेष न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले.

सेक्स स्कॅण्डल प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर विशेष न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले. या प्रकरणात प्रज्वलचे वडील आणि होलेनरासीपुराचे आमदार एच. डी. रेवण्णा हेदेखील आरोपी आहेत. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. रेवण्णा एका महिलेचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली सात दिवस तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर बाहेर आले आहेत.

जदयूचे हसन लोकसभा उमेदवार प्रज्वल यांच्याविरूद्ध तीन महिलांनी लैंगिक अत्याचाराचे २६ एप्रिल, ८ मे आणि १० मे रोजी तीन गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याविरोधात इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. प्रज्वल यांच्याकडून कथितपणे लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर प्रज्वल अडचणीत आले. त्यानंतर, कर्नाटक सरकारने प्रज्वल यांच्या या महिलांवरील कथित अत्याचाराच्या चौकशीसाठी सरकारने एसआयटी पथकाची स्थापनना केली होती. 

टॅग्स :Karnatakकर्नाटक