शहरं
Join us  
Trending Stories
1
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
2
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
3
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
5
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
6
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
7
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
8
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
9
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
10
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
11
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान
12
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! उरलेला चहा पुन्हा गरम करून पिता? आताच बदला सवय, अन्यथा...
14
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
15
आरोग्य विमा की मेडीक्लेम? गंभीर आजार, ओपीडी आणि मॅटर्निटी कव्हरेज कशात मिळते, दोन्हीत किती फरक?
16
दीपोत्सव २०२५: दिवाळी कधीपासून होणार सुरू? धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज शुभ योगात
17
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
18
Parenting Tips: मुलांमध्ये बुद्धिमत्ता आईकडून येते की बाबांकडून? संशोधक सांगतात... 
19
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

बालवयातच लैंगिक शिक्षण द्यायला हवे : सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:42 IST

मुलांना तारुण्य पदार्पणाच्या काळातच शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती व आवश्यक काळजी खबरदारीचीही माहिती मिळू शकेल. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मुलांना इयत्ता नववीपासून नव्हे, बालवयापासूनच लैंगिक शिक्षण दिले गेले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

न्या. संजयकुमार व न्या. आलोक आराधे यांच्या न्यायपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणीत सांगितले की, लैंगिक शिक्षणाचा उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात समावेश असायला हवा. शालेय पातळीवरील संबंधित यंत्रणांची ही जबाबदारी आहे. याने किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक शिक्षणासोबतच हार्मोन्समधील बदलासंबंधी जागरूकता निर्माण होऊ शकेल. मुलांना तारुण्य पदार्पणाच्या काळातच शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती व आवश्यक काळजी खबरदारीचीही माहिती मिळू शकेल. 

... म्हणून या शिक्षणाची मोठी आवश्यकतान्यायालयाने टिप्पणी करताना नमूद केले की, सहसा अशा विषयांवर आई-वडील किंवा शिक्षक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचे टाळतात. अशा वेळी वयात येत असलेली मुले इतर स्रोतांच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Give sex education from childhood: Supreme Court urges schools.

Web Summary : Supreme Court advocates for sex education from childhood, not just high school. Courts says schools must educate about hormonal changes and adolescent development. This addresses information gaps due to parental/teacher hesitation, ensuring kids get proper guidance.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय