भुजबळ नॉलेज सिटीतील फॅ कल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची सांगता
By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:03+5:302015-08-14T23:35:03+5:30
नाशिक : भुजबळ नॉलेज सिटी व इन्स्टट्यिूट ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटने आयोजित केलेल्या फॅ कल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची शुक्रवारी (दि. १४) सांगता झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेकॅनिकल शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने प्रात्यक्षिकात झालेल्या बदलाबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यासाठी पुणे येथील ऑनवर्ड टेक्नॉलॉजीचे रत्नपारखी तसेच मुंबई येथील कॅड झेनक्सचे भंडारी यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. वाणी, विभागप्रमुख डॉ. एस. डी. काळपांडे, विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षक अशा एकूण ३० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. प्रा. हर्षल चव्हाण आणि प्रा. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले.

भुजबळ नॉलेज सिटीतील फॅ कल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची सांगता
न शिक : भुजबळ नॉलेज सिटी व इन्स्टट्यिूट ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटने आयोजित केलेल्या फॅ कल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची शुक्रवारी (दि. १४) सांगता झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेकॅनिकल शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने प्रात्यक्षिकात झालेल्या बदलाबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यासाठी पुणे येथील ऑनवर्ड टेक्नॉलॉजीचे रत्नपारखी तसेच मुंबई येथील कॅड झेनक्सचे भंडारी यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. वाणी, विभागप्रमुख डॉ. एस. डी. काळपांडे, विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षक अशा एकूण ३० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. प्रा. हर्षल चव्हाण आणि प्रा. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले.