शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सेवा मंडळ मंदिराची भव्य तीन मजली इमारत होणार तयार

By admin | Updated: October 28, 2015 00:05 IST

नियोजन: सर्व सोयीयुक्त अद्ययावत असणार इमारत

नियोजन: सर्व सोयीयुक्त अद्ययावत असणार इमारत
जळगांव: येथील पूज्य सेवा मंडळाच्या तीन मजली अद्ययावत भव्य मंदिर तयार करण्याबातचे नियोजन सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे. लवकरच या मंदिराच्या बांधकामास सुरुवात करण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोक मंधान यांनी दिली.
येथील सिंधी सेवा मंडळाची सद्याच्या इमारत पडून याच ४२ हजार स्क्वे फुटावर भव्य आरसीसी तीन मजली मंदिराचे बांधकाम करण्याचा ट्रस्टचे नियोजन आसून मंदिर भविष्यात पाच मजल्या पर्यंत करण्याच्या नियोजन असणार आहे. तयार करण्यात येणार आहे.वास्तुशास्त्राचा आभ्यास व मुंबईचे अभियंता सुभाष भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबी व आराखडा तयार करून मंदिराचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. बांधकामा दरम्यान मंदिरातील संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलारालम साहेब, संत कंवरराम साहेबमूर्ती व अखंड ज्योती या जागच्या जागीच असतील.
मंदिरात संपूर्ण देश, विदेशातून येणार्‍या संतांसाठी संत निवास, नरात्रीचा नवस फेडण्यासाठी येणार्‍या भाविकांसाठी राहण्याची सोय. वर्षभारत आयोजित होणार्‍या विविध कार्यक्रामंसाठी येणार्‍या भक्तांची भोजन व्यवस्था, मंडप, व्यवस्था या मंदिरातअसणार आहे. मंदिरात पार्किंगची सुविधा सुध्दा देण्यात येणार आहे.
मंदिराच्या बांधकामासाठीच्या खर्चाबाबतअंदाज घेण्यात आलेला नही मात्र देश भरातून मंदिरात येणार्‍याभाविकांना याबात माहिती देण्यात येणार आहे. भाविकांकडून काही प्रमाणात निधी एकत्र करता येऊ शकतो.
प्रति हरिद्वार
मंदिर सुसज्ज व अद्ययावत असेल. मंदिरात सर्वसुविधांची पूर्तता करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात हरिद्वार ची प्रतिमा असते त्याच पद्धतीने प्रति हरिद्वार धरतीवर मंदिराचे निर्माण असल्याचे सांगण्यात आले.