शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

चक्क काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला एका तरुणाकडून लग्नाचे प्रपोजल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 21:59 IST

वाचून धक्का बसला ना ! मात्र हे खरं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे खासदार शशी थरुर यांना एका तरुणाने लग्नाचे प्रप्रोजल दिले आहे.

नवी दिल्ली - वाचून धक्का बसला ना ! मात्र हे खरं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे खासदार शशी थरुर यांना एका तरुणाने लग्नाचे प्रप्रोजल दिले आहे. रविवारी LGBTQ समुदयाकडून दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये एक तरुण त्याच्या हातामध्ये पोस्टर घेऊन चालत असल्याचं दिसत आहे. त्या पोस्टरवर शशी थरुर मॅरी मी असा मजकूर लिहिण्यात आला आहे. सोशल मीडियातून हे पोस्टर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं. त्यानंतर हे वृत्त शशी थरुर यांच्यापर्यंतही पोहचलं. त्यावर हा मुलगा तिरुअनंतपुरम्चा मतदार असता तर फार बरं झालं असतं असे ट्विटने उत्तर दिले. 

शशी थरुर यांनी ट्विट वरुन दिलेल्या उत्तरावर सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. तुमच्या सारख्या संमजस्य आणि शिकलेल्या नेत्यांची देशाला गरज आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान व्हायला हवे अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

 

टॅग्स :Shashi Thaoorशशी थरुर