शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सेल्फी विथ एक्झाम पडली महागात! 12 वी परीक्षा द्यायला दोन वर्षांची बंदी

By admin | Updated: May 23, 2017 12:39 IST

स्मार्टफोन्समध्ये सेल्फी कॅमे-याची सोय झाल्यापासून अनेकांना सेल्फी काढण्याची सवय जडली आहे. सेल्फी कुठे काढावा याला सुद्धा काही ताळतंत्र असले पाहिजे.

 ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. 23 - स्मार्टफोन्समध्ये सेल्फी कॅमे-याची सोय झाल्यापासून अनेकांना सेल्फी काढण्याची सवय जडली आहे. सेल्फी कुठे काढावा याला सुद्धा काही ताळतंत्र असले पाहिजे. पिकनिक, हॉटेल किंवा कट्टयावर मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सेल्फी काढणे चुकीचे नाही. पण कोणी परीक्षा केंद्रावर सेल्फी काढत असेल तर? 
 
गुजरातच्या पोरबंदरमध्ये परिक्षा हॉलमध्ये सेल्फी काढण्याची हौस एका बारावीच्या विद्यार्थ्याला चांगलीच महाग पडली. वत्सल करामता (17) या विद्यार्थ्याने परिक्षा हॉलमध्ये सेल्फी काढला म्हणून गुजरात बोर्डाने त्याला  बारीवाची परीक्षा देण्यावर दोनवर्षांची बंदी घातली आहे. परीक्षा सुरु होण्यापूर्वी वत्सलने त्याच्या पँटच्या खिशातून मोबाईल काढला आणि त्यावर काही सेल्फी फोटो काढले. 
वत्सलची ही कृती परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाली. ही घटना मार्च महिन्यात होती. पण अलीकडे परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना हा प्रकार गुजरात बोर्डाच्या अधिका-यांच्या लक्षात आला. 2014 पासून गुजरात बोर्ड नियमितपणे परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करते. 
 
वत्सलने कॉपी किंवा अन्य फसवणुकीसाठी मोबाईलचा वापर केला नाही पण त्याने नियम मोडल्याचे कबुल केले. बोर्डाने त्याच्यावर मार्च 2019 पर्यंत परीक्षा देण्यावर बंदी घातली आहे. गुजरात बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली.