अंदमानमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:23+5:302015-01-23T23:06:23+5:30
नवी दिल्ली- अंदमान बेटांवर शुक्रवारी पहाटे ६ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.५ एवढी मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र १२.९ अक्षांश उत्तरेकडे व ९२.८ रेखांश दक्षिणेकडे होते.

अंदमानमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का
न ी दिल्ली- अंदमान बेटांवर शुक्रवारी पहाटे ६ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.५ एवढी मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र १२.९ अक्षांश उत्तरेकडे व ९२.८ रेखांश दक्षिणेकडे होते.