शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सचिनच्या प्रेमात अटक झालेली सीमा पाकिस्तानातून भारतात कशी पोहोचली? रहस्य उलगडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 17:23 IST

Seema Haider Love Story : नेपाळमधील काठमांडू येथील मंदिरात सचिन आणि सीमा यांचा विवाह...ऍ

पाकिस्तानातील एक महिला भारतातील एका तरुणाच्या एवढी प्रेमात पडली, की तिने बेकायदेशीरपणे देशाची सीमा ओलांडून थेट भारतात प्रवेश केला. पाकिस्तानातील सीमा हैदर नावाची ही महिला PUBG खेळताना ग्रेटर नोएडाच्या सचिन नामक तरुणाच्या प्रेमात पडली आणि नंतर काय, तर तिने आपल्या 4 मुलांसह देशाची सीमा ओलांडली. यासंदर्भात, सुरक्षा यंत्रणांना सुगावा लागल्यानंतर, सीमा आणि सचिनला अटक करण्यात आली. यानंतर, या दोघांनाही देश न सोडण्याच्या अटीवर जामीन मिळाला आहे. मात्र त्यांच्या लव्ह स्टोरी संदर्भात संपूरर्ण देशाला उत्सुकता आहे.

व्हिसा न मिळाल्याने अशी आली भारतात -खरे तर, सीमा विवाहित आहे. तिचा नवरा दुबईत काम करतो. त्याच्यापासून तिला 4 मुले आहेत. पण, सचिनच्या संपर्कात आल्यानंतर तिने पाकिस्तानातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी व्हिसा न मिळाल्याने, ती नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली.

या अटीवर मिळाला जामीन - मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील काठमांडू येथील मंदिरात सचिन आणि सीमा यांचा विवाह झाला आहे. न्यायालयाने पत्ता न बदलण्याच्या आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर या दोघांना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी सचिनच्या वडिलांनाही जामीन मिळाला आहे. जेवर दिवाणी न्यायालयाच्या ज्यूनिअर डिव्हिजनचे न्यायाधीश नाजीम अकबर यांनी वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, त्यांना जामीन मंजूर केला.

सीमेवर कुणालाच शंका कशी आली नाही? सीमा हैदरने झी मिडियासोबत बोलताना सांगितले की, सचिन आणि तिचे 2021 मध्येच नेपाळमध्ये लग्न झाले. सीमा हैदर कपाळावर कुंकू लावत असल्याने आणि गळ्यात मंगळसूत्र घालत असल्याने कुणाला शंका आली नाही. ती नेपाळमार्गे आपल्या 4 मुलांसह बेकायदेशीरपणे भारतात आली. याचवेळी आपल्याला पाकिस्तानात जायचे नाही. तेथे आपल्या जीवाला धोका असल्याचेही सीमाने सांगितले.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानIndiaभारतNepalनेपाळPoliceपोलिसmarriageलग्न