शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तब्येत ठीक होताच सीमा हैदर आणि सचिनला ATS नं उचललं; असं आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 16:27 IST

सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमाने सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यांची ही कहाणी अद्यापही एटीएसला पचलेली नाही.

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची प्रेम कहाणी आता सर्वांनाच माहीत आहे. सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमाने सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यांची ही कहाणी अद्यापही एटीएसला पचलेली नाही. या दोघांची तब्येत बरीहोताच एटीएसने मंगळवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी उचलले आहे. खरे तर, सीमाची पाकिस्तानातून भारतात पोहोचण्याची ही कहाणी गुप्तचर संस्थांना अद्यापही पचलेल नाही. याप्रकरणी आता एटीएससोबतच आयबीही या दोघांची चौकशी करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदर आणि सचिनला आयबी आणि एटीएसने पुन्हा एकदा चौकशीसाठी उचलले आहे. यापूर्वीही यूपी एटीएसने सचिन आणि सीमा यांची 2 दिवस चौकशी केली होती. यावेळी सीमा आणि सचिन यांच्या जीवाला धोका असल्याचेही सांगण्यात आले होते. यानंतर त्यांना सुरक्षित घरात हलविण्यात आले होते. मात्र, यानंतर सीमा आणि सचिन यांना सोडून देण्यात आले होते. पण सीमाची एन्ट्री आणि प्रेमकहाणी यासंदर्भात एटीएसने पुन्हा तपास सुरू केला आहे.

यापूर्वीही झाली होती चौकशी -यापूर्वीच्या चौकशीत एटीएसने सीमाला अनेक प्रश्न विचारले होते. यात तिचा भाऊ लष्करात असल्याची माहितीही समोर आली होती. तसेच, सीमा आपल्या 4 मुलांसह, 3 देशांची सीमा पार करत भारतात कशी आली, असेही विचारण्यात आले होते. याशिवाय, काठमांडू येथे झालेल्या त्याच्या लग्नाचे पुरावेही एटीएसने मागितले होते. याच बरोबर, सीमाचे पाकिस्तानातील कागदपत्रेही समोर आले असून, यांत तिच्या वयावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAnti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तान