शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

चार वर्षे गंजत पडलेल्या सेडान कारचा होणार वापर; अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 4:34 AM

लोकसभेच्या तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांनी ही कार विकत घेतली होती. या कारचा वापर व्हीव्हीआयपी पाहुणे व इतरांसाठी केला जाणार आहे

हरीश गुप्ता    नवी दिल्ली : चार वर्षांपासून वापरात नसल्यामुळे संसदेच्या गॅरेजमध्ये गंजत पडलेली ४८ लाख रुपये किमतीची जॅग्वार सेडान कारचा काही प्रमाणात वापर करण्याचे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी ठरवले आहे. 

लोकसभेच्या तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांनी ही कार विकत घेतली होती. या कारचा वापर व्हीव्हीआयपी पाहुणे व इतरांसाठी केला जाणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कार बेमुदत काळासाठी गॅरेजमध्ये राहिल्यास तिला हमीचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितल्यावर बिर्ला यांनी हा निर्णय घेतला. लोकसभेचे सभापती बिर्ला यांची या कारचा वापर वैयक्तिक उपयोगासाठी करण्याची इच्छा नव्हतीच. कारण अग्रहक्काचा विचार केला तर लोकसभेचे सभापती हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान आणि राज्यपालांच्या नंतर सहाव्या स्थानी आहेत. 

२०१६ मध्ये घेतली...सुमित्रा महाजन यांनी २०१६ मध्ये ही लक्झरी कार विकत घेतली व मे २०१९ पर्यंत वापरली नाही. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यावर त्यांचे म्हणणे होते कार गैरसोयीची आहे. वादानंतर त्यांनी कार न वापरण्याचे ठरवले. २००१ पासून लोकसभेच्या अनेक सभापतींनी ॲम्बेसेडरपासून ते होंडा ॲकॉर्ड कार्स वापरल्या.