शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चाइल्ड लाइनमुळे शाळांचे वास्तव उघड, सुप्रीम कोर्ट गंभीर; निर्देशांचे कठोर पालन करण्याची ताकीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:24 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे शाळांमधे कसोशीने पालन होते की नाही, याकडे सर्व राज्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे शाळांमधे कसोशीने पालन होते की नाही, याकडे सर्व राज्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी सक्त ताकीद भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने राज्यांच्या मुख्य सचिवांना दिली आहे.दिल्लीजवळ गुरूगावच्या रायन इंटरनॅशनल शाळेत सात वर्षांच्या प्रद्युम्नची निर्घृण हत्या झाल्यानंतर शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपायांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणाºया अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. प्रत्येक राज्य सरकारने सदर याचिकांबाबत आपले मत व भूमिका सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.‘चाइल्ड लाइन’ या शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करणाºया स्वयंसेवी संस्थेच्या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सर्वांच्याच डोळयात अंजन घालणारे आहेत. सर्वेक्षणाचे ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत. देशातील फक्त १0 टक्के शाळांमधे मुलामुलींच्या सुरक्षतेविषयी निश्चित धोरण आहे आणि लैंगिक शोषणापासून लहान मुलांच्या संरक्षणासाठी अवघ्या १ टक्का शाळांमधे काही उपाययोजना अस्तित्वात आहेत. देशात केवळ २८ टक्के शाळा अशा आहेत की जिथे विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय आहे.लॉबीपुढे सरकारे हतबल-भारतीय शाळांचे दारुण वास्तव चाइल्ड लाइनच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. खासगी शाळांची एक प्रभावशाली लॉबी आहे. बहुतेक राज्य सरकारांनी या लॉबीपुढे गुडघे टेकले आहेत. कारण, यापैकी बहुतांश शाळांचे व्यवस्थापन हे प्रभावशाली व्यक्तींच्या हाती आहे. मुलांच्या संरक्षणाविषयीचे अनेक नियम या शाळांमधे धाब्यावर बसवले जातात. .

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय