स्कूल बस आग फोटो कॅप
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
कंबाला हिल हायस्कूलच्या स्कूल बसला शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास पेडर रोड येथे आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले.

स्कूल बस आग फोटो कॅप
क बाला हिल हायस्कूलच्या स्कूल बसला शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास पेडर रोड येथे आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले.