सुरावली ग्रामसभा साळ नद
By Admin | Updated: August 10, 2015 00:28 IST2015-08-10T00:28:00+5:302015-08-10T00:28:00+5:30
ी वाचवा

सुरावली ग्रामसभा साळ नद
ी वाचवामडगाव: प्रदुषित साळ नदी वाचविण्यासाठी सरकारने उपाय योजना आखावी अशी मागणी रविवारच्या सुरावली ग्रामसभेत करण्यात आली. या आशयाचा ठराव मांडून मागाहून तो संमत करयात आला. साळ नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून वेळीच त्याचे जतन न केल्यास आपण साळ नदीला कायमचे मुकू असे ग्रामस्थानी यावेळी सांगितले. या सभेत सात पंचसदस्यार्पैकी चार सदस्य उपस्थित होते.सुरावली पंचायतीच्या रविवारच्या ग्रामसभेत सबवे बांधण्यासाठी चार जागांची पहाणी केल्याची माहिती सरपंच लेझ्ली दौरादो यानी दिली. या जागांचे प्रस्ताव कोंकण रेल्वेकडे पाठवून देणार असल्याची माहिती त्यानी दिली. . (प्रतिनिधी)