शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियाने योगला खेळ घोषित करणे ऐतिहासिक - बाबा रामदेव   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 13:17 IST

जगभरात प्रसार पावलेल्या योग व्यायामप्रकाराला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा सौदी अरेबियाने नुकतीच केली होती. सौदी अरेबियाने उचललेल्या या पावलाचे योगगुरू बाबा रामदेव यांनी स्वागत केले आहे.

नवी दिल्ली - जगभरात प्रसार पावलेल्या योग व्यायामप्रकाराला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा सौदी अरेबियाने नुकतीच केली होती. सौदी अरेबियाने उचललेल्या या पावलाचे योगगुरू बाबा रामदेव यांनी स्वागत केले आहे. सौदी अरेबियासारख्या देशाने योगला खेळाचा दर्जा देण्याचे पाऊल उचलणे ऐतिहासिक आहे. योगला कुठल्याही धर्माच्या चौकटीत बंदीस्त करता येणार नाही. योग आचरणात आणल्याने भरपूर फायदे होऊ शकतात, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.  एकीकडे भारतात योग हा व्यायामाचा प्रकार आहे की हिंदू धर्माचरणाता एक भाग यावरून वाद विवाद सुरू आहेत. मात्र दुसरीकडे कट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने योगचा स्वीकार करताना योग ला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. सौदी प्रशासनाकडून तसी अधिकृत मान्यता देण्यात आली. सौदी अरेबियाच्या ट्रेड अँड इंडस्ट्रीने क्रीडाप्रकार म्हणून योग शिकवण्याला अधिकृत परवानगी नुकतीच दिली आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये अधिकृत परवाना घेऊन योग शिकवता येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नोफ मारवाई या महिलेला सौदी अरेबियामधील पहिली योग प्रशिक्षक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये योगला खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेय नोफ यांनाच जाते. नोफ यांनी योगला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून दीर्घकाळापासून अभियान राबवले होते. अरब योग फाऊंडेशनच्या संस्थापक असलेल्या नोफ यांचे मत आहे की, योग आणि धर्म यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने योगला जागतिक मान्यता दिली होती. तसेच 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून घोषित केला होता.  

टॅग्स :YogaयोगBaba Ramdevरामदेव बाबा