शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 16:24 IST

या भरती अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवार आता 4 ऑगस्ट 2020पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात.

उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (UPPCL) 600हून अधिक पदांवर भरती काढली आहे. या भरती अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवार आता 4 ऑगस्ट 2020पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. UPPCL Technician Electrical Recruitmentअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगांतर्गत मॅट्रिक्स लेव्हल 4नुसार पगार देण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवाराला दरमहा 27,200 रुपये (किमान पगार) व इतर भत्ते दिले जातील.या भरतीसाठी एका मान्यताप्राप्त मंडळाकडून उमेदवाराकडे गणित व विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासह उमेदवाराला इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकलमधील कोणतंही 2 वर्षांचे प्रमाणपत्र  (NCVT/SCVT) असणे देखील अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करणारे  Gen/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 1000 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर अनुसूचित SC/STच्या उमेदवारांना 700 रुपये द्यावे लागतील.पदांची माहितीUPPCLने ऊर्जा विभागात 608 तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार uppcl.org अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी पहिल्यांदा अर्जाची शेवटची तारीख 22 जुलै 2020 ठरवण्यात आली होती. परंतु आता UPPCLने ती वाढवून 04 ऑगस्ट 2020 केली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी 6 ऑगस्ट 2020पर्यंत अर्ज फी जमा करता येणार आहे. या भरतीसाठी 18 वर्षे ते 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना 5 वर्षांची सवलत मिळणार आहे. वयाची मर्यादा 1 जानेवारी 2020 पर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे. 

हेही वाचा

फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'

पहिल्यांदा मध्य प्रदेशचं सरकार पाडलं अन् आता राजस्थानात प्रयत्न, म्हणून आम्ही आत्मनिर्भर- राहुल गांधी 

पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अ‍ॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार

माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज

चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

टॅग्स :jobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी