मुलांसाठी संस्कार शिबीर
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
औरंगाबाद : श्री गणेश सभा व श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी १९ एप्रिल ते १७ मेपर्यंत संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दररोज सायं. ५ ते ७ यावेळेत होईल. १८ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते १२ व सायं.४ ते ८ यावेळेत इच्छुक मुला- मुलींचे भरलेले अर्ज स्वीकारण्यात येतील.