शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

संजय झा हे भाजपचीच भाषा ट्विट करताहेत: रणदीप सुरजेवाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 14:11 IST

‘‘राहुल गांधी भाजप आणि मोदी यांच्याशी थेट संघर्ष करीत आहेत. त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला पाहिजे.’’ 

ठळक मुद्देझा यांच्या ट्विटमध्ये ज्या पत्रांचा उल्लेख केला त्याच्या अस्तित्वावरच काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी प्रवक्ते संजय झा यांनी केलेले आरोप काँग्रेसने फेटाळले असून झा हे भाजपने लिहिलेली भाषाच ट्विट करीत आहेत म्हणजे त्यातून फेसबुकवरून निर्माण झालेल्या वादावरून लक्ष दूर करता येईल, असे म्हटले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी झा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ज्या पत्रांचा उल्लेख केला त्या पत्रांच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केला. सुरजेवाला यांचे म्हणणे असे की, असे कोणतेही पत्र लिहिले गेलेले नाही की काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना मिळाले.सुरजेवाला यांनी स्पष्ट केले की, ‘‘राहुल गांधी भाजप आणि मोदी यांच्याशी थेट संघर्ष करीत आहेत. त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला पाहिजे.’’ काँग्रेसमध्ये ही चर्चा राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडल्यापासून होत आहे. कारण सोनिया गांधी यांनी फक्त एक वर्षासाठी अध्यक्षपद सांभाळले होते व त्याची मुदत याच महिन्यात संपलीदेखील. सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत नवा अध्यक्ष होणार नाही तोपर्यंत सोनिया गांधी अध्यक्ष असतील. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोनाच्या कारणामुळे राजकीय कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही.

............................................................पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज : झासंजय झा यांनी ट्विटवर लिहिले की, ‘‘काँग्रेस पक्षाच्या जवळपास १०० नेत्यांनी (त्यात खासदारांचाही समावेश आहे) सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व परिवर्तन आणि पारदर्शक निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. हे खरे आहे की, कपिल सिब्बल, शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षात निवडणूक घेण्याबाबत व पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे.’’ 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी