प्रज्ञाशोध परिक्षेत समिक्षा, सानि

By Admin | Updated: August 1, 2015 01:11 IST2015-08-01T01:11:28+5:302015-08-01T01:11:28+5:30

या, ओंमकार, अनिशा यांचे यश

Samyaksha, Sani, at the examinations | प्रज्ञाशोध परिक्षेत समिक्षा, सानि

प्रज्ञाशोध परिक्षेत समिक्षा, सानि

, ओंमकार, अनिशा यांचे यश


रिवण: गोवा राज्य शिक्षण संस्था पर्वरी गोवा आयोजित शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परिक्षेत सरकारी प्राथमिक विद्यालय रिवण येथील समिक्षा संदीप नाईक 88 टक्के, सानिया संदीप नाईक 85 टक्के, ओंमकार प्रकाश साळुंके 68 टक्के गूण मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरले. तसेच सरकारी प्राथमिक विद्यालय घाटीवाडा शाळेतील अनिशा विठोबा गावकर याने 83 टक्के गूण मिळविले. त्यांच्या या यशाबद्धल पालक शिक्षक संघातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षिका अनिता राणे व सरोजनी प्रभूदेसाई यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)


ढँ3 : 3107-टअफ-02
कॅप्शन: समिक्षा संदीप नाईक
ढँ3 : 3107-टअफ-03
कॅप्शन: सानिया संदीप नाईक
ढँ3 : 3107-टअफ-04
कॅप्शन: ओंमकार प्रकाश साळुंके
ढँ3 : 3107-टअफ-05
कॅप्शन: अनिशा विठोबा गावकर


Web Title: Samyaksha, Sani, at the examinations