शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संभल हिंसाचार पीडितांना सपाने केली 5 लाख रुपयांची मदत, भाजपवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:51 IST

समाजवादी पक्षाने संभलमधील पीडित कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली आहे.

Sambhal Violence : उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचाराने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच, राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते माता प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली सपाच्या शिष्टमंडळाने संभलमध्ये पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना धनादेश सुपूर्द केला.

खासदारावर चुकीचा गुन्हा दाखल : माता प्रसाद

सपाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे म्हणाले की, आम्हाला संभलमध्ये यापूर्वीच यायचे होते, पण आम्हाला प्रशासनाने येऊ दिले नाही.  पोलिसांनी सपाचे खासदार जिया उर रहमान बुर्के यांच्याविरुद्ध संभल हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माता प्रसाद म्हणाले की, खासदार झिया उर रहमान यांच्यावर दाखल करण्यात आलेले खटले पूर्णपणे चुकीचे आहेत. 

24 नोव्हेंबरला झालेला हिंसाचार संभलच्या शाही जामा मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. याबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर मशिदीत सर्वेक्षण करण्यात आले हो24 नोव्हेंबर रोजी सर्वेक्षण पथक मशिदीच्या आत असताना मशिदीबाहेर हिंसाचार झाला. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, गोळीबार केला आणि वाहनेही जाळली. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 50 आरोपींना अटक केली आहे.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस