शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Petrol Diesel Price Hike Jaya Bachchan : "यांना कोणी जिंकवून आणलंय..." पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर जया बच्चन यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:56 IST

Petrol Diesel Price Hike Jaya Bachchan : अखिलेश यादव तर यापूर्वीच सतर्क राहण्यास सांगत होते, जया बच्चन यांची प्रतिक्रिया.

Petrol Diesel Price Hike Jaya Bachchan : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Hike) तब्बल चार महिन्यांनंतर वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८० पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल दर ८७.४७ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. दरम्यान, यावर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी दरवाढीवरून संताप व्यक्त केला. तसंच अखिलेश यादव यापूर्वी सतर्क राहा असं सांगत होते, असंही त्या म्हणाल्या.

"हे सरकार अशाच प्रकारे करतं. अखिलेश यादव यांनी आपल्या कॅम्पेनदरम्यान सातत्यानं सतर्क केलं होतं. निवडणुका झाल्यावर दरवाढ होईल, असं सांगितलं होतं. मत देऊन यांना माहित नाही कोणी निवडून आणलं, जनतेनं तर नक्कीच आणलं नसेल," असं म्हणत जया बच्चन यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.   "१५ वर्षांपासून आपण महिलांच्या सुरक्षेसाठी काम करत आहोत. महिला सुरक्षेबाबत योगी सरकारचा दावा पोकळ आहे. जेव्हापासून भाजप सरकार सत्ते आलंय, तेव्हापासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजप केवळ शहरं आणि रेल्वे स्थानकांचीच नावं बदलण्याचं काम करत आहे," असंही त्या म्हणाल्या.अखिलेश यादवांकडूनही टीकासपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीदेखील भाजपवर टीका केली. "भाजपनं जनतेला महागाईचं आणखी एक भेट दिली आहे. लखनौमध्ये गॅस सिलिंडर १ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे.  पाटण्यातही १ हजार रुपयांच्या पुढे गेलाय. निवडणुका संपल्या, महागाई सुरू," असं ट्वीट अखिलेश यादव यांनी केलं आहे.

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीPetrolपेट्रोलDieselडिझेल