शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"त्याला दोन व्यसनं होती, एक बाई अन् दुसरं...!"; समोर आली साहिलची आजी, सांगितलं सौरभच्या हत्येमागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:16 IST

साहिलची आजी बुधवारी बुलंदशहर येथून मेरठ येथे कारागृहात बंद असलेल्या साहिलला भेटण्यासाठी आली होती. मात्र, यावेळी त्या साहिलपेक्षाही सौरभच्या बाजूने अधिक बोलल्याचे दिसले...

सध्या संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut Murder Case) येथील सौरभ मर्डर केसची चर्चा सुरू आहे. सध्या सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर गजाआड आहे. सौरभचे कुटुंबीय मुस्कानच्या कुटुंबीयांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. मात्र, मुस्कानचे कुटुंबीय ते आरोप फेटाळून लावत आहेत. यातच आता, साहिलची आजी (आईची आई) समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, मेरठ येथील साहिलच्या घराला कुलूप लागले आहे. त्याचे वडील नोएडामध्ये राहतात."

साहिलची आजी बुधवारी बुलंदशहर येथून मेरठ येथे कारागृहात बंद असलेल्या साहिलला भेटण्यासाठी आली होती. मात्र, यावेळी त्या साहिलपेक्षाही सौरभच्या बाजूने अधिक बोलल्याचे दिसले. त्या म्हणाल्या, मला साहिलपेक्षाही सौरभचे अधिक वाईट वाटते. सोरभ सोबद फार वाईट घडले. आपण साहिलचे नवे कपडे आणि चिवडा घेऊन आलो आहोत. यावेळी साहिलच्या वडिलांसंदर्भात महिन्याला येतात. आता ते येतील की नाही, हे मी सांगू शकत नाही.

साहिलला दोन व्यसनं लागली होती... - साहिलची आजी म्हणाली, "त्याला (साहिल) दोन-दोन व्यसनं लागली होती. एक म्हणजे 'नशा' करण्याचे व्यसन, तर दुसरे 'बाई'चे, व्यसन. हे सर्वात मोठे व्यसन झाले. हे सर्व घडण्यामागे हे कारणही असू शकते."

नियमानुसार भेट झाली - साहिलच्या आजीच्या या भेटीसंदर्भात बोलताना मेरठचे वरिष्ठ तुरुंग अधीक्षक डॉ. विरेशे राज शर्मा म्हणाले, "साहिलच्या आजीने या भेटीसाठी नियमांनुसार अर्ज केला होता. तुरुंग नियमावलीनुसार, कुटुंबातील सदस्यांना कैद्याला भेटण्याची परवानगी आहे आणि आजी देखील याच श्रेणीत येतात. म्हणून त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. ते म्हणाले, कारागृहात साहिलसोबत कसल्याही प्रकारची मारहाण अथवा गैरवर्तन करण्यात आल्याचे वृत्त निराधार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट