शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे इंजिनचे एक्सल बॉक्स तपासण्याची सूचना सुरक्षा परिसंवाद : यांत्रिक विभागाच्या कर्मचार्‍यांशी साधला संवाद

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

सोलापूर :

सोलापूर :
रेल्वे गाड्यांना होणारा विलंब टाळण्यासाठी ज्याप्रमाणे सी़ अँड डब्ल्यू़ शाखेचे कर्मचारी यार्डमध्ये डब्यांच्या एक्सल बॉक्सची तपासणी करतात त्याचप्रमाणे इंजिनच्या एक्सल बॉक्सचीही तपासणी करावी, अशी सूचना यांत्रिक विभागातील कर्मचार्‍यांना देण्यात आली़
मध्य रेल्वेच्या यांत्रिक विभागाच्या वतीने रेल्वे कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित केलेल्या सुरक्षा परिसंवादात ही सूचना मुख्य लोको निरीक्षक एस़टी़ उस्तुर्गे यांनी दिली़ वरिष्ठ मंडल यांत्रिकी अभियंते शिवाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद पार पडला़ यावेळी मावळते डीआरएम जॉन थॉमस यांना निरोप देण्यात आला तर नवे डीआरएम ए़ के़ दुबे यांचे स्वागत करण्यात आले़ यावेळी दुबे यांनी काही सूचना दिल्या़ दरवर्षी रेल्वे विभागाला सहा विविध पुरस्कार दिले जातात़ यापैकी जास्तीत जास्त पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुबे यांनी सांगितले़ तसेच रेल्वे इंजिनचा चांगल्यापद्धतीने वापर करुन तेल वाचवण्याचीही सूचना केली़ सहायक मंडल यांत्रिक अभियंते आऱ एच़ नाशिककर यांनीही काही सूचना केल्या़
सूत्रसंचालन एस़ एस़ भावे यांनी केले तर आभार एस़ एस़ साळवे यांनी मानले़ (प्रतिनिधी)़
भविष्यात एलएचबी कोच
या परिसंवादामध्ये यांत्रिक विभागाच्या पर्यवेक्षकांनी इंजिन आणि डब्यांची काळजी याबाबत प्रश्न मांडले़ त्यांना संबंधित अधिकार्‍यांनी उत्तरेही दिली़ भविष्यात आधुनिकतेने तयार होणारे एलएचबी कोच रेक यात्रेकरुंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ बे्रड बायंडिंग अशा समस्याही सुटलेल्या असतील अशी माहिती दौंडचे सहायक मंडल यांत्रिक अभियंते युनूस अंसार यांनी दिली़