शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Russian MP death Odisha: रशियन खासदाराच्या मृत्यूचे गूढ वाढले! हिंदू पद्धतीने अंत्यविधी का? वेगळा संशय बळावला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:56 IST

Russian MP death Odisha: व्लादिमीर पुतिनचे कट्टर टीकाकार असलेल्या रशियन खासदाराचा ओडिशामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Russian MP death Odisha:रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर टीकाकार आणि खासदार पावेल अँटोनोव्ह यांचा ओडिशातील रायगडमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी, त्यांच्या मित्रायाही त्याच हॉटेलमध्ये मृत्यू झाला. या मृत्यूचे गूढ अधिकच गडद होत चालले आहे. ओडिशा राज्याच्या आरोग्य विभागाच्या फॉरेन्सिक तज्ञांचे म्हणणे आहे की, अंतिम संस्कारापूर्वी पोलिसांनी पावेल यांचा व्हिसेरा जतन केला नाही. यावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत, काँग्रेस नेत्यानेही प्रश्न उपस्थित केला आहे. 

व्हिसेराचे नमुने नक्कीच हवे असतील, असे राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. मात्र, तपासात केवळ शवविच्छेदन आणि व्हिसेरा अहवालांवर अवलंबून राहण्यासारख्या गोष्टी नाहीत. अनैसर्गिक मृत्यूचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. ओडिशा सरकारने या घटनांचा तपास दक्षिण ओडिशातील रायगडा शहरातील गुन्हे शाखेकडे सोपवला होता.

नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर बातमी- पुतिनला 'दहशतवादी' म्हणणाऱ्या खासदाराचा भारतात संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या..?

दरम्यान, रायगडचे मुख्य सार्वजनिक आरोग्य अधिकारी लालमोहन राउत्रे यांनी सांगितले की, पावेल यांचा मित्र बिदेनोव्हच्या व्हिसेराचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी जतन करण्यात आले होते. व्हिसेरामध्ये यकृत, हृदय, प्लीहा, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचे नमुने समाविष्ट आहेत. पण, अँटोनोव्हच्या व्हिसेराचे नमुने पाठवण्यास सांगितले नव्हते.

ओडिशा पोलिसांवर प्रश्न उपस्थित या प्रकरणात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर न पाळल्याबद्दल माजी पोलिस आणि कायदेतज्ज्ञ पोलिसांवर सवाल उपस्थित करत आहेत. ओडिशाचे माजी डीजीपी बिपिन बिहारी मिश्रा म्हणाले की, पुढील तपासासाठी व्हिसेरा ठेवायला हवा होता. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनीही रशियन खासदाराच्या अंत्यविधीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ''दोन ख्रिश्चनांचा हिंदू पद्धतीने अंत्यविधी. का? जळालेले मृतदेह काही बोलत नाहीत,'' असे ट्विट त्यांनी केले.

टॅग्स :russiaरशियाOdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारीVladimir Putinव्लादिमीर पुतिन