शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जींसाठी संघानं मोडली 'ही' परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 20:23 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून प्रणवदांचं कौतुक

नागपूर: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असताना या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जींचं कौतुक केलं. मुखर्जींनी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यानं सरसंघचालकांनी त्यांचे आभारदेखील मानले. प्रणव मुखर्जी आदरणीय व्यक्ती असून ते यापुढेही प्रणव मुखर्जीच राहतील, असं सरसंघचालक म्हणाले. प्रणव मुखर्जी यांच्यासाठी सरसंघचालकांनी संघाची परंपरा मोडली. सरसंघचालक नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी भाषण करतात. मात्र मुखर्जी यांच्यासाठी त्यांनी ही परंपरा बाजूला ठेवली. संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात समारोपाचं भाषण करण्याची संधी भागवत यांनी प्रणव मुखर्जी यांनी दिली. मुखर्जी अतिशय मोठं व्यक्तिमत्त्व असल्यानं, त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं असल्यानं सरसंघचालकांनी त्यांना समारोपाचं भाषण करण्याची संधी दिल्याचं सांगितलं जातं आहे.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरcongressकाँग्रेस