आर आर पाटील निधन प्रतिक्रिया
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:15+5:302015-02-16T23:55:15+5:30
महाराष्ट्राची वैचारिक मुलूख मैदान तोफ आज थंडावली. कार्यकर्ता ते नेता अशा उमद्या व्यक्तीमत्वास आपण मुकलो आहोत. त्यांच्या निधनामुळे वैचारीक पोकळी निर्माण झाली आहे.

आर आर पाटील निधन प्रतिक्रिया
म ाराष्ट्राची वैचारिक मुलूख मैदान तोफ आज थंडावली. कार्यकर्ता ते नेता अशा उमद्या व्यक्तीमत्वास आपण मुकलो आहोत. त्यांच्या निधनामुळे वैचारीक पोकळी निर्माण झाली आहे. - रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस---------