प्रेमनगरात रस्त्याचे डांबरीकरण

By Admin | Updated: April 5, 2016 00:14 IST2016-04-05T00:14:25+5:302016-04-05T00:14:25+5:30

जळगाव : प्रेमगरातील सप्तशृंगी मंदिर परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दैना झाली होती. डांबरीकरण करण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.

Road closure in Premnagar | प्रेमनगरात रस्त्याचे डांबरीकरण

प्रेमनगरात रस्त्याचे डांबरीकरण

गाव : प्रेमगरातील सप्तशृंगी मंदिर परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दैना झाली होती. डांबरीकरण करण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.

कानळदा येथे यात्रा उत्साहात
कानळदा : कानळदा येथे खंडेराव महाराज यांची यात्रा उत्साहात पार पडली. भानुबाई चिंतामण निकम देवळीकर यांच्या तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला. रसिकांनी तमाशाचा आनंद घेतला.

शिरसोली उपसरपंचपदी भागवत ताडे
शिरसोली प्र.बो. : येथील उपसरपंचपदी भागवत नामदेव ताडे (बारी) यांची निवड झाली. सरपंच कमलबाई रामा भिल यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी विजय बारी, भागवत ताडे, प्रदीप पाटील, जिजाबाई बारी, सुरेश बारी, वर्षा पाटील, संगीता बारी, तुळसाबाई नेटके, विजया बारी, मनीषा पाटील, ललिता पाटील, सीमा पाटील, अकील शेख शफी उपस्थित होते.

Web Title: Road closure in Premnagar