नागनाथ मंदिर ते बाजारपेठ परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण
By Admin | Updated: May 12, 2014 16:48 IST2014-05-12T16:48:32+5:302014-05-12T16:48:32+5:30
पांगिरे : पांगिरे (ता. भुदरगड) येथील ग्रामदैवत नागनाथ मंदिर व बाजार पेठ परिसरातील ३०० मी. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. हे काम आमदार फंडातून करण्यात आले.

नागनाथ मंदिर ते बाजारपेठ परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण
प ंगिरे : पांगिरे (ता. भुदरगड) येथील ग्रामदैवत नागनाथ मंदिर व बाजार पेठ परिसरातील ३०० मी. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. हे काम आमदार फंडातून करण्यात आले.यावेळी सरपंच सौ. अलका घोटणे, उपसरपंच ज्ञानदेव जाधव, विठ्ठल गुरव, नामदेव गडकरी, शिवाजी घोटणे, हिंदूराव घोटणे, रविंद्र पाटील, बाबूराव दंडवते, राजाराम भराडे, साताप्पा भाटले, आनंदा देसोरे, दिनकर इंगळे व कॉन्ट्रॅक्टर रामभाऊ पाटील उपस्थित होते. वार्ताहर