शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पोलिसांच्या हत्येमागे रियाज नायकूचा हात? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 3:00 PM

काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली आहे.

श्रीनगर -  काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येमागे हिज्बुल मुजाहिद्दीनचा कुख्यात कमांडर रियाज नायकू याचा हात असल्याचे समोर येत आहे. रियाज नायकू याने १२ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपहरणाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच त्याने व्हिडिओमधून दहशतवाद्यांच्या नातेवाईकांची तीन दिवसांत मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली होती. 

फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी, फयाज अहमद भाट अशी अपहरण करण्यात या पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. यातील फय्याज अहमद भाट यांची सुटका करण्यात आली होती. तर उर्वरित तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केली. तसेच काही दिवसांपूर्वी हिज्बुल मुजाहिद्दीनने पोलीस कर्मचाऱ्यांना नोकरी सोडा अन्यथा परिणामांस तयार राहा, अशी धमकी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या अपहरणाच्या घटना सातत्याने घडत आहेत.  

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर