शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षश्रेष्ठी-अशोक गेहलोत यांच्यात दुरावा वाढला; सचिन पायलट यांचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 06:38 IST

सचिन पायलट यांचा मुद्दा; मुख्यमंत्र्यांनी फेटाळला प्रस्ताव

शीलेश शर्मानवी दिल्ली : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये निर्माण झालेला दुरावा आणखी वाढला  आहे. पायलट यांच्याशी मतभेद संपुष्टात यावेत यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिलेला प्रस्ताव गेहलोत यांनी मान्य केला नाही.

हा प्रस्ताव पक्षाध्यक्षांच्या वतीने काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी गेहलोत यांना सादर केला. पायलट समर्थकांना गेहलोत यांनी कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्री करावे  व सचिन पायलट यांना  पक्षाचे सरचिटणीस करण्यात येईल असे या प्रस्तावात म्हटले आहे.  आपल्या मागण्या पंधरा दिवसांत मान्य कराव्यात असे पायलट यांनी केंद्रीय नेतृत्वाला सांगितले आहे.

मुख्यमंत्री भूमिकेवर ठाम

सचिन पायलट व त्यांच्या समर्थकांंना कोणत्याही मोठ्या जबाबदाऱ्या सोपवू नये या भूमिकेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत ठाम आहेत. त्यांच्याशी सोनिया गांधी व राहुल गांधी हे लवकरच थेट चर्चाही करणार आहेत. पायलट आपल्या समर्थक आमदारांसह दुसऱ्या पक्षात गेले तरी आपल्या सरकारला काहीही धोका निर्माण होणार नाही व आवश्यकता भासल्यास सरकारचे बहुमत सिद्ध करू असा गेहलोत यांना विश्वास आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेस