शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:39 IST

Rain Alert: कालव्यासारखे रस्त्यावरून वाहणारे पाणी, त्यात कचऱ्यासारखी वाहने वाहून जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

Rain Viral Video:गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला. जिल्ह्यातील शिहोर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी रस्ते कालव्यासारखे वाहू लागले. दुचाकी, रिक्षाही या पाण्यात वाहून जातान दिसल्या.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील शिहोर तालुक्यात काही तुफान पाऊस झाला. शिहोरमधील घांचीवाड परिसरात रिक्षा आणि अन्य वाहने पावसात अडकली. शिहोरमध्येही रस्ते पाण्याखाली गेले. 

पाण्यात वाहून लागली वाहने

शिहोर येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिक्षा आणि इतर काही वाहने अगदी कचऱ्यासारखी वाहून जाताना दिसत आहे. 

काही गावामध्ये पाणी शिरल्यामुळे शाळेतील मुलं आणि लोक अडकले आहेत. मुलाना आणि गावकऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत मोहीम सुरू करण्यात आली आहे. ३८ मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. भावनगर पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली. 

शाळेतील मुले बसमधून घरी निघाली होती. पण, रस्त्यात पाणी वाढलं. त्यामुळे बस चालकाने वाहन पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. मुलांना बाहेर काढून एका घरात ते गेले. पण, पाण्याची पातळी वाढत गेली. दरम्यान, याची माहिती जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना दिली गेली. त्यानंतर सर्वांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. 

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजViral Videoव्हायरल व्हिडिओGujaratगुजरात