मंडई मंडळास पारितोषिक बार

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:03+5:302015-03-20T22:40:03+5:30

ामती । दि. २० (प्रतिनिधी)

Rewards for the Mandi Board | मंडई मंडळास पारितोषिक बार

मंडई मंडळास पारितोषिक बार

ती । दि. २० (प्रतिनिधी)
बारामती शहरातील अखिल मंडई मंडळास विधायक गणेशोत्सव स्पर्धा २०१४ चे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडीया च्या वतीने मंडळाचा सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने महाअन्नदान,वृक्षारोपण,गरजुंना मदतीसाठी मंडळाचा पुढाकार असतो. रविंद्र धालपे, उपाध्यक्ष पांडुरंग आटोळे, माजी अध्यक्ष बाळासाहेब गवारे, निलेश धालपे, महावीर जवारे, मंगेश पवार, मयुर नगरकर, अक्षय नवले, अनिकेत धालपे आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.
——————————————————

Web Title: Rewards for the Mandi Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.