शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 14:06 IST

भारतीय सुरक्षा दलाने स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ यांच्यासमवेत संयुक्त पथक तयार करुन संपूर्ण गावाला घेरण्यात आले. जेव्हा या भागात शोध मोहीम सुरू झाली, त्यावेळी  दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख उत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. 

ठळक मुद्देविशेष म्हणजे या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरही मारला गेला. नुकतीच दहशदवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. त्याचाच या चकमकीद्वारे सुरक्षा दलाने बदला घेतला.शोपियानमध्ये आज तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले. त्यातील एक हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर आहे. याच टॉप कमांडरने सरपंच अजय पंडित यांची हत्या केली होती.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये तुर्कवांगम येथे आज सकाळी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरही मारला गेला. नुकतीच दहशदवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. त्याचाच या चकमकीद्वारे सुरक्षा दलाने बदला घेतला.जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, शोपियानमध्ये आज तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले. त्यातील एक हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर आहे. याच टॉप कमांडरने सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. सुरक्षा दलाने अजय पंडिता यांच्या मृत्यूचा बदला घेत या टॉप कमांडरला कंठस्थान घातले आहे. महत्वाचे म्हणजे सुरक्षा दलाने एका महिन्यात जवळजवळ ३० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये १० दिवसांत १७ दहशतवादी मारले गेले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार केले असून कारवाई सुरू आहे. घटनास्थळाहून शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती दिली.पूंछ, पुलवामा, राजौरी आणि शोपियान सेक्टरमध्ये कारवाई करून १० दिवसांमध्ये २३ दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. हे दहशतवादी शोपियांच्या तुर्कवांगम गावात लपून मोठा कट रचत असल्याची माहिती जवानांना मिळाली. माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलाने स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ यांच्यासमवेत संयुक्त पथक तयार करुन संपूर्ण गावाला घेरण्यात आले. जेव्हा या भागात शोध मोहीम सुरू झाली, त्यावेळी  दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख उत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल 

 

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

 

अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

 

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

 

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

टॅग्स :terroristदहशतवादीHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनDeathमृत्यूIndian Armyभारतीय जवानMurderखून