११ वीचा निकाल ३० रोजी

By Admin | Updated: April 26, 2016 23:11 IST2016-04-26T23:11:37+5:302016-04-26T23:11:37+5:30

जळगाव- मु.जे.महाविद्यालयात २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ११ वी कला, वाणिज्य व विज्ञान आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांचा निकाल ३० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. संबंधित विद्यार्थ्यांनी निकाल घेण्यासाठी सोबत ओळखपत्र, शुल्क भरल्याच्या पावत्या आणाव्यात, असे आवाहन मु.जे.महाविद्यालयाने केले आहे.

Results of 11th on 30th | ११ वीचा निकाल ३० रोजी

११ वीचा निकाल ३० रोजी

गाव- मु.जे.महाविद्यालयात २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ११ वी कला, वाणिज्य व विज्ञान आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांचा निकाल ३० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. संबंधित विद्यार्थ्यांनी निकाल घेण्यासाठी सोबत ओळखपत्र, शुल्क भरल्याच्या पावत्या आणाव्यात, असे आवाहन मु.जे.महाविद्यालयाने केले आहे.

यात्रेचे आयोजन
जळगाव- आव्हाणे ता.जळगाव येथे १ मे रोजी मरीआईची यात्रा होणार आहे. मंदिराची रंगरंगोटी करण्यात येत असून, रोशणाई केली आहे. यात्रेची तयारी ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: Results of 11th on 30th