शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day Parade: सर्वोत्कृष्ट चित्ररथात उत्तर प्रदेशची बाजी, तर महाराष्ट्राला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:13 IST

Republic Day Parade: महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' या चित्ररथानं पटकावला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये (Republic Day Parade) उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) चित्ररथाला सर्वोत्कृष्ट राज्य चित्ररथ म्हणून निवडण्यात आले आहे. तर महाराष्ट्राच्या चित्ररथानं लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये (Popular Choice Category) बाजी मारली आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट मार्चिंग टीम म्हणून सीआयएसएफची (CISF) निवड करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.भारतीय नौदलाची सर्वोत्तम मार्चिंग फोर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय वायुसेनेने पॉप्युलर चॉईस श्रेणीत बाजी मारली आहे. याशिवाय शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले आहे, असंही संरक्षण मंत्रालयानं सांगितलं.महाराष्ट्राकडून 'जैवविविधता मानके' प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रासह १२ राज्यांची आणि ७ मंत्रालयांची चित्ररथ सादर केला होता. महाराष्ट्रातर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला होता. यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंची आणि ६ फूट रूंद पंखाची देखणी प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसंच दीड फूट उंच दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक रंगीत गुच्छ दर्शविले आले होते. त्यावर इतर छोटी आकर्षंक फुलपाखरांची लोभस प्रतिकृती होती. चित्ररथावर १५ फूट भव्य असं ‘शेकरू’ राज्यप्राणी तसंच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या ‘कास पठारा’ची प्रतिमा दर्शविण्यात आली होती.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेश