मनीषा महाजन यांची बदली

By Admin | Updated: August 5, 2016 22:26 IST2016-08-05T22:26:07+5:302016-08-05T22:26:07+5:30

जळगाव : पातोंडा ता.चाळीसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांची जिल्हा रुग्णालयात कुष्ठरोग विभागामध्ये वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.महाजन यांनी याबाबत सीईओ व जिल्हा आरोग्याधिकारी यांना विनंती केली होती. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे माजी स्वीय सहायक यांच्यावर केलेले छळाचे आरोप आणि पातोेंडा आरोग्य केंद्रात आत्महत्येचा प्रयत्न यामुळे डॉ.महाजन या चर्चेत आल्या होत्या.

Replacement of Manisha Mahajan | मनीषा महाजन यांची बदली

मनीषा महाजन यांची बदली

गाव : पातोंडा ता.चाळीसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांची जिल्हा रुग्णालयात कुष्ठरोग विभागामध्ये वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.महाजन यांनी याबाबत सीईओ व जिल्हा आरोग्याधिकारी यांना विनंती केली होती. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे माजी स्वीय सहायक यांच्यावर केलेले छळाचे आरोप आणि पातोेंडा आरोग्य केंद्रात आत्महत्येचा प्रयत्न यामुळे डॉ.महाजन या चर्चेत आल्या होत्या.

Web Title: Replacement of Manisha Mahajan