ंमहावितरण मुख्य अभियंता पारधी यांची बदली
By Admin | Updated: October 25, 2016 00:48 IST2016-10-25T00:48:20+5:302016-10-25T00:48:20+5:30
जळगाव : महावितरणचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी यांची गोंदिया जिल्ाचे मुख्य अभियंता म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी बी.के. जनवीर हे येत आहेत.

ंमहावितरण मुख्य अभियंता पारधी यांची बदली
ज गाव : महावितरणचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी यांची गोंदिया जिल्ाचे मुख्य अभियंता म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी बी.के. जनवीर हे येत आहेत. जे.एम.पारधी हे जळगाव, धुळे, नंदुरबार सर्कलचे मुख्य अभियंता म्हणून १२ मार्च २०१५ रोजी रूजू झाले होते. महावितरण कंपनीने जळगाव तालुक्यातील वीज वितरण व वसुलीची जबाबदारी दोन वर्षापूर्वी क्रॉम्प्टनकडे सोपविली होती मात्र या कंपनीबाबत प्रचंड तक्रारी असल्याने कंपनीकडील कारभार पारधे यांच्या काळात पुन्हा महावितरणकडे घेण्यात आला. ते मुळचे नागपूरचे असल्याने त्यांनी तेथे बदली मागितली होती मात्र कंपनीने त्यांची गोंदिया येथे बदली केली आहे. त्यांच्या जागी गोंदिया येथून बी.के. जनवीर हे येत आहेत