धर्म-अध्यात्म.....
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:11+5:302015-02-21T00:50:11+5:30
गजानन विजयग्रंथाचे पारायण उद्या

धर्म-अध्यात्म.....
ग ानन विजयग्रंथाचे पारायण उद्यामहाराजांचा फोटो घ्यावा.....नागपूर : खामला येथील व्यंकटेशनगरस्थित व्यंकटेश मंदिरात (उर्वेला सभागृहाचेमागे) २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता संत गजानन महाराज विजयग्रंथ सामूहिक पारायण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता आरती होईल. पारायणात जास्तीतजास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जयंत वेलणकर, रमेश क्षीरसागर आदींनी केले आहे.