शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जिओमध्ये 'मेगा'भरती; 80 हजार जणांना मिळणार नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 22:12 IST

चालू आर्थिक वर्षात जिओमध्ये मोठी भरती होणार

मुंबई: चालू आर्थिक वर्षात रिलायन्स जिओकडून 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. सध्या रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 57 हजार इतकी आहे. लवकरच यामध्ये 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भर पडेल, अशी माहिती कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागाचे प्रमुख संजय जोग यांनी एका कार्यक्रमानंतर बोलताना दिली. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स जिओकडून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार का, असा प्रश्न संजय जोग यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला जोग यांना होकारार्थी उत्तर दिलं. कंपनीनं देशभरातील सहा हजार महाविद्यालयांशी करार केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. यामध्ये तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. या संस्थांमधील काही अभ्यासक्रम रिलायन्स जिओच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार रिलायन्स जिओमध्ये काम करण्यासाठी अगदी योग्य ठरतील, असं जोग यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भरती करण्यात येईल, अशी माहितीदेखील जोग यांनी दिली. 

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशनReliance Jioरिलायन्स जिओ