शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या आईची सुटका करा हो, युवकाची न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:48 IST

याचिकेवर २ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

नवी दिल्ली :आसाम पोलिसांनी माझ्या आईला अवैधरीत्या ताब्यात घेतले असून, तिची सुटका करावी, अशी विनंती करीत एका युवकाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई, न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह व न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्ता युनूस अलीची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ शोएब आलम युक्तिवाद करताना म्हणाले की, याचिकाकर्त्याच्या आईला राज्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युनूस

अली (वय २६) याने आई मोनोबारा बेवा यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली. २४ मे रोजी पोलिसांनी त्यांना बोलावले व ताब्यात घेतले, असा आरोप आहे. खटले प्रलंबित असताना आसाममध्ये लोकांना ताब्यात घेतले जाते व बांगलादेशमध्ये निर्वासित केले जाते, याबाबत आलम यांनी चिंता व्यक्त केली.

नेमके प्रकरण काय?

आसामच्या विदेशी लोकांच्या छावण्यांत तीन वर्षांपासून अधिक काळ राहणाऱ्यांची सशर्त सुटका करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या प्रकरणात मोनोबारा बेवा या १२ डिसेंबर २०१९ पासून जामिनावर आहेत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAssamआसाम