शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

गृहकर्जावरील व्याजदरात पाव टक्के कपात शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 3:24 AM

लवकरच निर्णय; एलआयसीची सुरुवात

मुंबई : स्टेट बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात कपात केल्याने आता गृहकर्ज देणाऱ्या सर्व कंपन्यांनीही दर कमी करण्याचे ठरविले आहे. त्याचा फायदा कर्ज घेणाºया नोकरदारांना होईल. सर्व हाउसिंग फायनान्स कंपन्या लवकरच पाव टक्क्याने दर कमी करतील, असे सांगण्यात आले.एलआयसी हाउसिंग फायनान्सने आधीच व्याजदरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. गृहकर्जासाठीच्या अर्जात महिलेचे नाव असेल, तर त्यांच्याकडून कमी दर आकारण्याचेही एलआयसी हाउसिंगने जाहीर केले. पाठोपाठ एचडीएफसी, इंडिया बुल्स हाउसिंग तसेच पीएनबी हाउसिंग फायनान्स हेही तसाच निर्णय घेतील, असे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी, पीएनबी हाउसिंग फायनान्स व इंडिया बुल्स हाउसिंगही व्याजदरात कपात करण्याचा विचार करीत आहेत.सर्वच हाउसिंग फायनान्स कंपन्यांच्या अ‍ॅसेट लायबिलिटी समित्यांची बैठक जानेवारीतच असून, त्यात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. घरांसाठी कर्ज देणाºया कंपन्यांमध्येही मोठी स्पर्धा आहे. सर्वांचे व्याजदर सारखेच असतात. अशा वेळी एका कंपनीने दर कमी केला की इतरांनाही त्याचे अनुकरण करावे लागते. त्याचमुळे एलआयसी हाउसिंगनंतर या कंपन्यांनी व्याजदरात कपातीची शक्यता वर्तविली आहे.