शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दिल्ली पोलीस दलात 5,846 पदांसाठी निघाली भरती, असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 3:05 PM

आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.

नवी दिल्लीः दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबलच्या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) दिल्लीत कॉन्स्टेबल (Executive)च्या 5846 पदांची भरती करणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 सप्टेंबर 2020 पर्यंत अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. ही भरती बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे. आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.महत्त्वाच्या तारखाभरती जाहिरात प्रकाशन तारीख - 01 ऑगस्ट 2020अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 01 ऑगस्ट 2020अर्ज करण्याची अंतिम तारीख - 7 सप्टेंबर 2020ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 9 सप्टेंबर 2020ऑफलाइन चलानमधून अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख - 14 सप्टेंबर 2020संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) तारीख - 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाचा उमेदवार 12वी पास असणं आवश्यकवय श्रेणीउमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे.अर्ज फीजनरल, ओबीसी, पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे.महिला उमेदवार तसेच एससी-एसटी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी अर्ज फी नाही.भीम, यूपीआय, नेट बँकिंग, व्हिसा, मास्टर कार्ड इत्यादीद्वारे उमेदवार ऑनलाईन पेमेंट करू शकतात. याशिवाय बँक चलान ऑफलाइन पद्धतीनेही लागू करता येईल.अर्ज कसा करावाइच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससी वेबसाइट ssc.nic.in वर लॉग इन करून अर्ज करू शकतात.